By Manisha Nandgaokar
आपल्या मधलं हे अंतर कमी करायचंआहे
एकमेकांची वाट बघणं संपवायचंआहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
आयुष्याचा नवा प्रवास एकत्र सुरू करायचा आहे
हातात हात धरून तुझ्यासोबत चालायचेआहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
दोन ह्रदये एकसारखी धडधडू द्यायची आहेत
जे जे डोळ्ांनी स्वप्न पाहहले ते प्रत्यक्ष घडवायचंआहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
तुझ्या प्रत्येक हवचारात आहण प्रार्थनेत राहायचंआहे
तुझ्या बाजूला बसून तुझ्यासाठी प्रार्थना करायची आहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
तुला माझ्या कडे टक लावून बघताना पकडायचेआहे
तुझ्या डोळ्ांत माझे प्रह तह बंब पहायचेआहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
अनकही रहस्ये लपवणाऱ्या तुझ्या डोळ्ांना वाचायचं आहे
तुझ्या प्रेमाची कुजबुज ऐकायची आहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
तुझ्यात स्वतःला पूणथशोधायचेआहे
माझा आत्मा तुझ्याशी जोडायचा आहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
तुझ्या सहवासात सव थह चंता सोडून द्यायच्या आहेत
तुझ्या हळुवार स्पशाथने माझे डोळे ह मटायचेआहेत
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
पहहल्या पावसात एकत्र हभजायचेआहे
आयुष्याचा प्रत्येक ऋतूतुझ्यासोबत जगायचा आहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसंझालंय
उज्वल हदवसात तुझ्या हमठीत राहायचेआहे
गडद रात्री तुझा स्पशथ अनुभवायचा आहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
शुद्ध आहण खरे प्रेम तुझे हवेआहे
तुझ्याशी कायमचे जखडून जायचे आहे
आपण कधी भेटतोय एकदाचंअसं झालंय
By Manisha Nandgaokar
Comentarios